का घ्यावी Paracetamol Tablets? पारासेटामोल व त्याचे 2 उपयोग

Paracetamol Taablets

Paracetamol Tablets मित्रांनो आपण नेहमी दैनंदिन जीवनात बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरात गोळ्या औषधांचा एक बॉक्स असतो. त्या मध्ये वारंवार वापर होणारी औषधे असतात त्यातील एक औषध म्हणजे Paracetamol Tablets. आज भारतीय मार्केट मध्ये पॅरासेटमॉल चे खूप ब्रॅंडस आहे त्यापैके काही ब्रॅंड व त्याची उत्पादन करणाऱ्या कोमपण्या खालील प्रमाणे आहे ब्रॅंड चे नाव उत्पादन करणारे कंपनी Calpol Glaxo SmithKline Pharmaceuticals Ltd Dolo Micro Labs Ltd Sumo L Alkem Laboratories Ltd Kabimol Fresenius Kabi India Pvt Ltd Fepanil Veritaz Healthcare Ltd …

Read more