Gulvel गुळवेल/गिलोय/अमृता/गुडूची 6 महत्व आणि उपयोग

gulvel-giloy-amruta-guduchi-mahatva-upayog

आयुर्वेदामध्ये गुळवेलीला फार महत्त्व आहे. करोना काळात प्रत्येकाने काहीना काही मार्गाने गुळवेल म्हणजे अमृता या औषधी वनस्पतीचे सेवन केले आहे. पण ही गुळवेल (Gulvel) आपल्याला कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते याची माहिती प्रत्येकालाच असेल असे नाही. गुळवेल हा ताप, कफ, हाडिताप, मलेरिया, अशक्तपणा यांसारख्या अनेक रोगांवर खूप उपयोगी आहे. गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेल Gulvel चे महत्व ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये गुळवेलीला (Gulvel) फार महत्त्व आहे. डेंग्यूच्या तापामध्ये …

Read more

Skip to content