Site icon Technmarathi

Polycab india चा 28वा वार्षिक अहवाल सादर

polycab-india-28th-annual-report
Spread the love

कंपनी बद्दल थोडक्यात

Polycab India लिमिटेड चा 2023-2024 या आर्थिक वर्षांचा 28 वा वार्षिक अहवाल आज दीनांक 22-जून-2024 रोजी कंपनी च्या वेबसाइट`वर अपलोड करण्यात आला.

कंपनीची 28 वी सर्व साधारण बैठक 16-जुलै-2024 रोजी सकाळी 9 वाजता विडियो कॉन्फ्रेंसिंग होईल असे पत्रकात नमूद करण्यात आले.

तसेच कंपनीचे संचालक पदाची निवडणूक ही ए-वोटिंग च्या स्वरूपात होणार असून त्याचा कालावधी 13-जुलै2024 सकाळी 9 वाजे पासून ते 15-जुलै 2024 च्या सायंकाळी 5 वाजे पर्यन्त असणार आहे.

नोटिस ही कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (www.polycab.com)

कंपनीच्या संकेत स्थळावर या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना खालील आकडेवारी ( मिल्यन मध्ये ) कंपनीची growth दर्शवीत आहे

polycab-india-28th-annual-report

Polycab india कंपनीचे प्रॉडक्ट

  1. Wires and Cables
  1. Fast Moving Electrical Goods (FMEG)
Exit mobile version